breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#RainAlert: भुवनेश्वर मधील काही भागांत पाऊस; पुढील 5 दिवस हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
ओडिसा: भुवनेश्वर मधील काही भागांत पाऊस झालेला असून पुढील 5 दिवस हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आलेला आहे.