Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
जालण्यातील जाफ्राबाद हद्दीत मौजे गोपी शिवारात कांद्याच्या पिकात लावलेली अफूची झाडं पोलिसांनी घेतली ताब्यात
जालना |
जालना जिल्ह्यात जाफ्राबाद हद्दीत मौजे गोपी शिवारात कांद्याच्या पिकात लावलेली अफूची झाडं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
#जालना जिल्ह्यात जाफ्राबाद हद्दीत मौजे गोपी शिवारात कांद्याच्या पिकात लावलेली #अफूची झाडं पोलिसांनी ताब्यात घेतली. #कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या पथकासह पोलिसांनी ही कारवाई केली. सुमारे ११ लाख रुपयांची ४० किलो झाडं पोलिसांनी #जप्त केली.@InfoJalna
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 2, 2021
वाचा- 1 मार्च 2021 पर्यंत भारतात 21,76,18,057 कोरोना चाचण्या- ICMR





