Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

Navratri 2024 | आजपासून नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Navratri 2024 | हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण शारदीय नवरात्रीला आजपासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण ९ दिवस दुर्गेच्या ९ वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते.

घटस्थापना मुहूर्त : 

घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी ११  वाजून ४६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३३  मिनिटांपर्यंत असणार आहे.

हेही वाचा    –    धक्कादायक! पुण्यात स्कुल बसमध्ये दोन चिमुकलींवर चालकांकडून अत्याचार 

शारदीय नवरात्री २०२४ तिथी :

पहिला दिवस – ३ ऑक्टोबर, गुरुवार – घटस्थापना, शैलपुत्री पूजा
दुसरा दिवस – ४ ऑक्टोबर, शुक्रवार – ब्रह्मचारिणी पूजा
तिसरा दिवस – ५ ऑक्टोबर, शनिवार – चंद्रघंटा पूजा
चौथा दिवस – ६ ऑक्टोबर, रविवार – विनायक चतुर्थी
पाचवा दिवस – ७ ऑक्टोबर सोमवार – कुष्मांडा पूजा
सहावा दिवस – ८ ऑक्टोबर मंगळवार- स्कंदमाता पूजा
सातवा दिवस – ९ ऑक्टोबर बुधवार- कात्यायनी पूजा
आठवा दिवस – १० ऑक्टोबर, गुरुवार – कालरात्री पूजा
नववा दिवस – ११ ऑक्टोबर, शुक्रवार – दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय
दहावा दिवस – १२ ऑक्टोबर, शनिवार – नवमी हवन, विजयादशमी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button