breaking-newsताज्या घडामोडी

Nashik : लासलगावमधील ‘त्या’ पीडितेचा अखेर मृत्यू

नाशिक । महाईन्यूज । प्रतिनिधी

लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या पीडितेचा मुंबई येथे मसीना बर्न हाॅस्पीटलमध्ये शनिवारी पहाटे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मागील शनिवारी ही जळीत घटना लासलगाव येथे घडल्यानंतर नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना शनीवारी पहाटे तीन वाजता प्रकृती खालावली असल्याने पीडितेस मुंबई येथे मसीना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पिडीतेच्या नातेवाईकांनी तिचा अंत्यसंकर लासलगावचे अमरधाम येथे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तपास अधिकारी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button