Breaking-newsताज्या घडामोडी
MNS : नागपूरमधील बांग्लादेशी, घुसखोरांचा बंदोबस्त करा, मनसेची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/12-5.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये वाढत असलेल्या बांग्लादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलून द्यावे’ ह्यासाठी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी ह्यांच्या नेतृत्वात मनसे शिष्टमंडळ नागपूर जिल्हा व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी मनसेचे पदाधिकार उपस्थित होते.