breaking-newsताज्या घडामोडी

MahavikasAghadi : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नागपूर दौरा; राईस मिलला भेट!

नागपूर| महाईन्यूज | प्रतिनिधी

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी श्री.साईनाथ ऍग्री इंडस्ट्रीज भंडारा या राईस मिल ला भेट दिली
यावेळेस संपूर्ण मिलची पाहणी करत तांदळावर होत असलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली.

यावेळी तांदळावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून रेशन मार्फत हा तांदूळ सामान्य नागरिकांमार्फत पोहोचत असल्याचे मिलचे संचालक यांनी सांगितले. मिलचे संचालक,कर्मचारी आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button