Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: जुलैमध्ये जेईई मेन्स तर ऑगस्टमध्ये जेईई अॅडव्हान्स होणार
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला जेईई मेन्स आणि जेईई अॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी या परिक्षांबाबत घोषणा केली आहे.