Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Jayshreeram : … असे आहे अयोध्येतील राम मंदिराचे प्रस्तावित संकल्पचित्र!

लखनऊ । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्या राम जन्मभूमी येथे होत आहे.
त्यानिमित्त प्रस्तावित श्रीराम मंदिराचे संकल्पचित्र जाहीर करण्यात आले आहे.
पहा..








