breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

ऐन उन्हाळ्यात महागाईचा चटका, डाळी भाव कडाडले; जाणून घ्या नवे दर

Pulses Price Hike | दैनंदिन वापराच्या डाळींसह कडधान्य महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून वरणाचा फोडणीला महागाईचा चटका जाणवू लागला आहे.

डाळी व कडधान्याचे भाव महागल्याने गृहिणींचा पालेभाज्याकडे वळल्या आहेत. दैनंदिन वापरात तूरडाळीचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्याच तूरडाळीच्या दरात मागील संपूर्ण आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

काय आहेत नवीन दर?

किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर सुरु आहे

हेही वाचा    –    ‘अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा..’; ठाकरे गटातील नेत्याचा इशारा 

तर चणाडाळीच्या दर साधारण ८५ ते ९० रुपये किलोंवर आहे

मूगडाळीचे दर १३० ते १५० रुपये किलो सुरु असून

उडीदडाळीचे दर १४० ते १५० रुपयांवर गेले आहेत.

दरम्यान, अपुरा पाऊस आणि काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तूरडाळीचे दर वाढले असून जून-जुलैमध्ये डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button