Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#HathrasGangrape: पोलीसांनी, मला मागे ढकलले, लाठीचार्ज केला, जमिनीवर फेकले: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Rahul-Hathras.png)
नवी दिल्ली: पोलिसांनी मला ढकलले, लाठीचार्ज केला आणि मला जमिनीवर फेकले आहे. मला हे विचारायचे आहे की, फक्त मोदीजी या देशात चालू शकतात का? सामान्य माणूस चालू शकत नाही? आमचे वाहन थांबविण्यात आलेले होते. त्यामुळे आम्ही चालण्यास सुरवात केली होती. तेथेही आम्हाला मनाई करण्यात आली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे. ते यमुना एक्स्प्रेस वे येथे हाथरसच्या मार्गावर जात होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/rahul-gandhi-1.jpg)