breaking-newsताज्या घडामोडीसातारा

जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत शिवाजी उदय संघाचा प्रथम क्रमांक

जय हनुमान क्रीडा मंडळ संघाचा द्वितीय तर यस जी एम कराड संघाचा तृतीय क्रमांक

भुईंज : मित्र क्रीडा मंडळ भुईज आयोजित कबड्डी सामान्यत काल झालेल्या जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत शिवाजी उदय सातारा या संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत शिवाजी उदय सातारा या संघाने प्रथम क्रमांक मिळवला तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ शेरे संघाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर यस जी एम कराड संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

हेही वाचा – ‘कौशल्य विकासासाठी एनएटीएस योजना उपयुक्त’; पी. एन. जुमले 

आज दिनांक २२ रोजी राज्यस्तरीय पुरुष ५५ किलो गटातील सामने सुरू होतील अशी माहिती मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत(अण्णा) भोसले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button