Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
CycloneAmphan: ओडिशामध्ये किनारपट्टी लागतच्या भगत 200 किमी वेगाचे वादळ!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200520_105611.jpg)
ओडिशा | महाईन्यूज | टीम ऑनलाईन
ओडिशा मधील काही भागामध्ये अम्फम वादळ 200 किमी प्रतितास वेगाने वाहत आहे. त्यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.
तसेच, पश्चिम बंगालमधील दिघा, जोरदार वारा आणि जोरदार वारे वाहू लागल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण कर्मचा्यांनी नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले. काही छायाचित्रे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200520_111020-1024x576.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200520_105615-1024x470.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200520_105617-1024x470.jpg)