breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID19 : मोबाईल कंपन्यांनी स्थलांतरितांसाठी इनकमिंग-आउटगोईंग फ्री करावे : प्रियांका गांधी
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
देशात मोबाईल सुविधा देणाऱ्या मोबाईल कंपन्यांनी स्थलांतरित नागरिकांना इनकमिंग- आउटगोईंग सुविधा फ्री करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या वतीने मुकेश अंबानी (जिओ), कुमार मंगलम बिर्ला (व्होडाफोन-आयडिया), पीके पुरवार (बीएसएनएल) आणि सुनील भारती मित्तल (एअरटेल) यांना पत्र पाठविले आहे. त्यांचे नेटवर्क, एका महिन्यासाठी अर्थात कोरोना लॉकडाउन दरम्यान स्थलांतरितांसाठी फ्री करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.