Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/11.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्य सरकार यांचा समन्वय झाला पाहिजे. देशातील सर्व राज्यात काय परिस्थिती आहे? आणि काय सूचना देता येतील, यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (गुरुवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सूत्रांनी दिली.