breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#COVID19 : कोरोनाला रोखण्यासाठी पंजाब सरकारचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चंदीगड । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

# COVID19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर तुरूंगांची नाकाबंदी करण्यासाठी पंजाब राज्यभरातील तुरूंगातील ६००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे.ज्या कैद्यांना ७ वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशा कैद्यांचा यामध्ये समावेश करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे जेलमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button