breaking-newsताज्या घडामोडी
#Covid-19: इंद्रायणीनगरमधील नागरिकांसाठी पर्यायी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे- सूरज लांडगे
भोसरी |
लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे अशी मागणी युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी सूरज लांडगे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भोसरी विभागातील इंद्रायणीनगर परिसरात सार्वजनिक लसीकरण केंद्र संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे एकाच ठिकाणी आहे तरी तरी इंद्रायणीनगर मधील नागरिकांसाठी पर्यायी लसीकरण केंद्र सेक्टर नं. 3 तसेच सेक्टर नं.4,69 येथे कोणत्याही एकाच ठिकाणी लवकरात लवकर लसीकरण केंद्र उपलब्ध करावे असे निवेदनात म्हटले आहे.
वाचा- #Lockdown: लॉकडाउन अंतिम पर्याय म्हणणाऱ्या मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका; म्हणाले…