breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: 27 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरात 10,54,87,680 कोरोना चाचण्या पडल्या पार- ICMR
![The highest increase in the number of coroners in the Nagar district; 3 thousand 953 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/how-to-avail-covid-19-.png)
नवी दिल्ली: कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरात 10,54,87,680 नमुने तपासण्यात आलेले आहे. त्यपैकी काल दिवसभरात 10,66,786 नमुने तपासण्यात आले, अशी माहिती आयसीएमआरने देण्यात आलेली आहे.