Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: 24 तासात कोरोना संक्रमित 83,011 नागरिक बरे- आरोग्य मंत्रालय
![In Pimpri Chinchwad, the positivity rate of corona patients is 19.22](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/covidHospitalBed2-1203485574-770x533-1-650x428-1.jpg)
नवी दिल्ली: गेल्या 24 तासात कोरोना संक्रमित 83,011 नागरिक बरे झालेची नोंद आहे. देशात t 78,524 नव्या कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. देशातील एकूण राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत. त्याचे प्रामण 75% इतके आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.