Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अहमद पटेल यांच्या निधनानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली त्यांच्या निवासस्थानी भेट

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे चाणाक्य अशी ओळख असणार्या अहमद पटेल यांच्या निधनानंतर आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे.





