breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात; महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात 92,043 रुग्ण कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी 76% रुग्ण हे 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रातून 23000 हून अधिक तर आंध्रप्रदेशातून 9000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button