breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#Covid-19: सांगलीत दिवसभरात आढळले 358 नवे कोरोना बाधित रुग्ण, तर 17 मृत्यू
![Be careful! These new symptoms of corona came to the fore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/CoronavirusSARS-CoV-2deCDCenUnsplash.jpg)
सांगली: सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 358 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सांगली: सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 358 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
#सांगली जिल्ह्यात आज एका दिवसात 358 नवीन #कोरोना पॉझिटिव्ह #रुग्ण आढळले तर १७ जण मृत्युमुखी पडले.#CoronaUpdatesInIndia #coronavirus
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 7, 2020