Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा टप्पा 57 लाखांच्या पार; 24 तासांत 86,508 नव्या रुग्णांची भर
![The number of corona victims in the state is 19,50,171](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/CoronavirusSARS-CoV-2deCDCenUnsplash-1.jpg)
नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 57 लाखांच्या पार गेलेला आहे. 24 तासांत 86,508 नवे रूग्ण तर 1129 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशात 9,66,382 जणांवर उपचार सुरू आहेत.