breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात 24 तासात 45,209 नवे रुग्ण, तर 501 मृत्यू
![The second wave is not over yet - the Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली: भारतात गेल्या 24 तासात 45,209 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 501 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 90,95,807 इतकी झाली आहे.