breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतात कोरोनाग्रस्तांनी पार केला 63 लाखांचा टप्पा; गेल्या 24 तासात 86,821 नवे रुग्ण

पुणे: भारतात कोरोनाग्रस्तांनी तब्बल 63 लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. गेल्या 24 तासात 86,821 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून 1,181 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशात 9,40,705  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button