breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात आणखी 46,964 नवे रुग्ण; तर 70 मृत्यू, देशातील बाधितांचा आकडा पोहचला 81,84,083 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
मुंबई: भारतात आणखी 46,964 रुग्ण आढळले असून 70 जणांचा बळी गेल्याने देशातील कोरोना बाधितांचा आकडा 81,84,083 वर पोहचलेला आहे.