breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: बिहार मध्ये काल आढळले 907 नवे कोरोना बाधीत रुग्ण
![# Covid-19: 42,000 new corona patients across the country; 3998 victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus.jpg)
बिहार: बिहार मध्ये काल दिवसभरात (4 ऑक्टोबर) कोरोनाचे 907 नवे रुग्ण आढळलेले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 12,833 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे.