Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशामध्ये 24 तासांत 55,342 नवे रूग्ण, 706 मृत्यू; रूग्णसंख्या 71,75,881 वर
![# Covid-19: 42,000 new corona patients across the country; 3998 victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus.jpg)
मुंबई: भारताची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,75,881 वर पोहचलेली आहे यामध्ये 62,27,296 जणांनी आजारावर मात केलेली असून 8,38,729 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर 1,09,856 जणांचा एकूण मृत्यू झालेला आहे.