breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात 24 तासात 47,638 नवे कोरोनाग्रस्त; तर 670 मृत्यू
![# Covid-19: Corona death toll rises to 103.3 million worldwide, death toll rises to 2.23 million](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/World-CoronaVirus.jpg)
नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासात 47,638 नवे कोरोनाग्रस्त आढळून आलेले असून 670 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 84,11,724 इतकी झालेली आहे. सध्या देशात 5,20,773 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय गेल्या 24 तासात 54,157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.