Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: केरळचे उर्जामंत्री एमएम मणी कोरोना व्हायरस संक्रमित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/mm_mani.jpg)
नवी दिल्ली: केरळचे उर्जामंत्री एमएम मणी यांनी फेसबुकवर फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिलेली आहे. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. त्यांना तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे.