Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: ओडीशा राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2,72,250 वर
![The second wave is not over yet - the Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली: ओडीशा राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,72,250 इतकी झालेली आहे. गेल्या चोवीस तासात या राज्यात 1,904 जणांना कोरोनाची बाधा झालेली. या राज्यातील कोरोना मृतांची संख्या 1,168 इतकी असल्याची माहिती ओडीशाच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे.