Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: ओडिशा मध्ये आढळले नवे 778 रुग्ण
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
ओडिशा: ओडिशामध्ये कोरोनाचे 778 नवे रुग्ण आढळलेले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,13,323 वर पोहोचलेली आहे. तर मृतांचा आकडा 1,625 वर पोहोचलेला आहे.
ओडिशा: ओडिशामध्ये कोरोनाचे 778 नवे रुग्ण आढळलेले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,13,323 वर पोहोचलेली आहे. तर मृतांचा आकडा 1,625 वर पोहोचलेला आहे.
Odisha reports 778 new #COVID19 cases, 17 more fatalities. Infection tally rises to 3,13,323, death toll reaches 1,625. The state now has 7,748 active cases of the disease.
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2020