breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: ओडिशात कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 2 लाखांचा टप्पा, 24 तासांत 4208 नवे रुग्ण- आरोग्य विभाग
ओडिशा: ओडिशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येने 2 लाखांचा आकडा पार केलेला असून मागील 24 तासांत 4208 नवे रुग्ण आढळलेले असून 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे मृतांचा आकडा 767 वर पोहोचलेला आहे.