Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: २४ तासात अमेरिकेत २२२८ नागरिकांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/dead_body_1563537295-2.jpg)
अमेरिकेत करोना व्हायरसने अक्षरक्ष: थैमान घातले असून मागच्या २४ तासात करोनामुळे अमेरिकेत २२२८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुपरपावर अमेरिकाही करोनासमोर हतबल झाल्याचे यातून दिसत आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.
United States registers record 2,228 #coronavirus deaths in past 24 hours, according to Johns Hopkins tally: AFP news agency
— ANI (@ANI) April 15, 2020