breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे १३ रूग्ण वाढले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus-890x395-1.png)
सोलापुरात बुधवारी एकाच दिवशी करोनाबाधित १३ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ६८ वरून ८१ वर पोहोचली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे.