Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीचे १ लाख कोटींचं पॅकेज- निर्मला सीतारामन
![In Kerala, there is a competition of scams between two fronts - Nirmala Sitharaman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/nirmala.jpg)
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.