Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तक
#CoronaVirus: लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलणार- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EgWUPkpVAAAlLiX.jpeg)
मुंबई: कोरोनाच्या संसर्गाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2020