breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: रेल्वे डब्यांत रुग्णांसाठी सुविधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/8.jpg)
रेल्वेच्या पाच हजार डब्यांचा वापर करोनाच्या रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याद्वारे ८० हजार खाटा तयार होतील. रेल्वे खात्याच्या ५८६ आरोग्य केंद्रे, ४५ उपविभागीय, ५६ विभागीय, १६ प्रांतीय आणि अन्य आठ रुग्णालयांचाही वापर करोना रुग्णांवरील उपचारांसाठी होत आहे.