Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-75-1.jpg)
आतापर्यंत देशभरात ९५,५२७ करोना रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच एकूण रुग्णांपैकी निम्मे बरे होत आहेत. हे प्रमाण १८ मे रोजी ३८.२९ टक्के, ३ मे रोजी २६.५९ टक्के तर १५ एप्रिल रोजी ११.४२ टक्के होते, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.