breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राजस्थानात अडकलेल्या रायगडच्या ३२ विद्यार्थ्यांची सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/lock-down-1-shutter.jpg)
लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांची आज सकाळी सुटका करण्यात आली. या सर्वांना खारघर येथील ग्रामविकास भवन येथे ठेवण्यात आले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.