breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | ‘या’ कलाकाराचा कोविड-१९ मुळे मृत्यू

मुंबई | प्रसिद्ध बेस गिटारिस्ट मॅथ्यू सिलिगमॅन यांच कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांनी १९८५ मध्ये लाइव ऍडमध्ये दिवंगत संगीत आयकन डेविड बॉबी परफॉर्म केलं आहे. १९८० च्या दशकात न्यू वेवच्या दृष्यात सेलिगमॅनच्या भूमिकेकरता त्यांना ओळखलं जातं आहे. ते सॉफ्ट बॉइज आणि द थॉम्पसन ट्विन्सचे सदस्य होते. जे थॉमस डॉल्बीसोबत देखील काम करत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button