Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | महापालिका आयुक्तच कोरोना पॉझिटिव्ह
![The peak of daily morbidity; 81 thousand 466 patients registered in last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-3.jpg)
मालेगाव | आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त बैठकीत होते. पण अचानक अहवाल समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले.
धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच घाम फुटला. चक्क मालेगाव महापालिका आयुक्त यांचा अहवालच कोरोना संसर्ग बाधीत आल्याने आता खळबळ माजली. तसेच सहाय्यक आयुक्तासह 11 नवीन पाँझिटिव्ह देखील आढळले.