Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

मुंबई पोलिसांनी मानले रोहित शेट्टीचे आभार

करोनाच्या लढ्यात अनेकांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. आता या यादीत दिग्दर्शक रोहित शेट्टीचं ही नाव जोडलं गेलं आहे. करोना विरुद्धच्या लढ्यात काम करणाऱ्या करोना योद्धांसाठी रोहित शेट्टी धावला आहे. करोनामुळं ऑनड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यानं शहरातील ८ हॉटेल्स खुली करुन दिली आहेत.

हॉटेलमध्येच सकाळच्या नाशत्याचीही सोय करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनीही याबाबत रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. करोना सारख्या गंभीर संकटाशी सामना करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे आले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button