Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: भारताला अमेरिकेची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Donald-Trump-1.jpg)
अमेरिकेने करोनाग्रस्त ६४ देशांना १७४ दशलक्ष डॉलर्सची (१३०० कोटी रूपये) मदत शुक्रवारी जाहीर केली असून त्यात भारताला २९ लाख डॉलर्स (२१.७ कोटी रूपये) देण्यात आले आहेत. फेब्रुवारीत अमेरिकेने १०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती. त्या व्यतिरिक्तची ही मदत आहे. ही मदत जागतिक प्रतिसाद योजनेतील आहे.