Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Coronavirus: भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,992,533 वर; 24 तासांत 88,600 नवे रुग्ण
![Forced masks again in Israel, the world's first mask-free country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/30_04_2020-mask_must_20234175.jpg)
पुणे: मागील 24 तासांत 88,600 नव्या रुग्णांची भर पडली असून 1,124 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,992,533 वर पोहचलेला आहे. त्यापैकी 9,56,402 अॅक्टीव्ह रुग्ण असून 49,41,628 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर 94,503 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.