Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९६ हजारांजवळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2-14.jpg)
भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही वाढून ३ हजार २९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे करोनाग्रस्तांची जगभरातील संख्यादेखील ४७ लाखांवर पोहोचली आहे. तर मृतांच्या संख्येनंही ३ लाख १५ हजारांचा आकडा पार केला आहे.