breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट

भोपाल: देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये कोरोना व्हायरस चाचणीसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापुढे मध्य प्रदेशात कोरोना संसर्गाची तपासणी मोफत करण्यात येईल.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने हा निर्णय़ घेतलेला आहे. संपूर्ण प्रदेशात मोफत कोरोना टेस्ट करण्यासाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून 3700 पर्यंत करण्यात येईल. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या 11700 पर्यंत करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारने 700 आयसीयू बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button