breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: बाधित क्षेत्राबाहेरील रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-9.jpg)
शुक्रवारी प्राप्त झालेल्या येथील चौदा करोनाबाधित रुग्णांपैकी दोघे रुग्ण हे बाधित क्षेत्राबाहेरील असल्याचे आढळून आल्याने करोनाविरुध्द लढा देणाऱ्या प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दरम्यान येथील जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोना संशयिताचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे.