Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पोलादपूरमधील कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-9.jpg)
पोलादपूर शहरात कोरोनाची लागण झालेल्या ६३ वर्षीय महिलेचा आज दुपारी १२ मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. लाॅकडाउनच्या काळात मुंबई,ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुक्यातील चाकरमान्यांमुळे या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा धोका निर्माण झाला असल्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे.