breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
दिल्लीतील एका पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर दिल्लीच्या आरोग्य विभागानं डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या ७६ जणांना क्वारंटाइन केलं होतं. यातील अतिजोखीम असलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
#Delhi All 16 high-risk contacts of the pizza delivery boy who had tested positive for COVID19, have tested negative: District Magistrate South Delhi
— ANI (@ANI) April 20, 2020