breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पश्चिम बंगालमध्येही ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/lock-down-1-shutter-1.jpg)
पश्चिम बंगालमध्येही ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.